इथिओपीया विमान अपघातात 157 प्रवाशांचा मृत्यू; भारतीयांचा देखील समावेश

इथिओपीया विमान अपघातात 157 प्रवाशांचा मृत्यू; भारतीयांचा देखील समावेश

इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 क्रॅश झाल्यानंतर यामध्ये काही भारतीयांचा देखील मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नौरोबी, 10 मार्च : इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 क्रॅश झालं असून सर्वच्या सर्व 157 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भारतीय, अमेरिकन आणि चीनच्या प्रवाशांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.  इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 आदिस आबाबा येथील केनियाची राजधानी नौरोबी येथे जात होतं. यावेळी विमान क्रॅश झालं. 149 प्रवासी आणि 8 क्रु मेंबर या विमानातून प्रवास करत होते. सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात झाला. त्यातील आता सर्व प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

First published: March 10, 2019, 6:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading