इथिओपियाच्या विमान अपघातात 6 भारतीयांचा मृत्यू

इथिओपियाच्या विमान अपघातात 6 भारतीयांचा मृत्यू

इथिओपियाच्या विमान अपघातात 6 भारतीयांचा मृत्यू ओढवला. यामध्ये गुजरातमधल्या कुटुंबांचा समावेश आहे.

  • Share this:

इथिओपियाच्या विमान अपघातात पनाग वैद्य यांचा मृत्यू ओढवला. ते मूळचे गुजरातचे आहेत.

इथिओपियाच्या विमान अपघातात पनाग वैद्य यांचा मृत्यू ओढवला. ते मूळचे गुजरातचे आहेत.

पनाग वैद्य यांची पत्नी हंसिनी वैद्य यांचाही या विमान अपघातात बळी गेला.

पनाग वैद्य यांची पत्नी हंसिनी वैद्य यांचाही या विमान अपघातात बळी गेला.

प्रेरित दीक्षित आणि कोशा दीक्षित हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले. तेही मूळचे गुजरातचे आहेत.

प्रेरित दीक्षित आणि कोशा दीक्षित हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले. तेही मूळचे गुजरातचे आहेत.

प्रेरित दीक्षित यांच्या अक्षा आणि अनुष्का या मुलींसोबत. हे सगळे जण केनियाला जात होते पण अपघातात त्यांचा मृत्यू ओढवला.

प्रेरित दीक्षित अक्षा आणि अनुष्का या मुलींसोबत. हे सगळे जण केनियाला जात होते पण अपघातात त्यांचा मृत्यू ओढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2019 06:42 PM IST

ताज्या बातम्या