News18 Lokmat
  • VIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय?

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 07:57 AM IST | Updated On: Jul 14, 2019 07:57 AM IST

    मुंबई, 14 जुलै: अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराचं अर्जुन कपूरशी अफेअर चर्चेत आहे. रोमॅंटिक मलायका ओळखली जाते आपल्या फिटनेसमुळे. मलायका अरोरा ही तिच्या हॉट लूकसाठी प्रसिद्ध आहे. पण मलायका ही फिटनेस आयकॉनही आहे. फिट आणि स्लिम राहण्यासाठी मलायका तितकी मेहनतही घेते. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायकाच्या फिटनेसं रहस्य काय?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी