काश्मीरच्या स्निपर्सवर सैन्याचा जबरदस्त वार, मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2018 10:47 PM IST

काश्मीरच्या स्निपर्सवर सैन्याचा जबरदस्त वार, मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा

काश्मीरच्या भारतीय सैन्याने आज मोठी कामगीरी केली आहे. सैन्याने मंगळवार संध्याकाळी एनकाऊंटरमध्ये जैश ए मोहम्मदच्या स्निपर स्क्वॉडच्या एका डिप्टी चीफचा खात्मा केला आहे.

उस्मान हैदर असं दक्षिण काश्मीरच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवादीचं नाव आहे.

उस्मान हैदर हा स्निपर स्क्वॉडरचे जैश ए मोहम्मदचा डिप्टी चीफ म्हणून ओळखला जायचा.

सैन्याच्या कारवाईत ठार झालेला स्निपर स्क्वॉडरचा जैश-ए-मोहम्मदचा डिप्टी चीफ आणि कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरच्या भाचा आहे.

बराच तास सुरू असलेल्या या चकमकीत अखेर सैन्याने त्याचा खात्मा केला आहे. सैन्याने त्याचं घरच उडवून दिले, जिथून तो सैन्यावर गोळ्या झाडत होता. त्या घरातून सैन्याने 2 मृतदेह आणि M4 स्निपर रायफल ताब्यात घेतली आहे.

Loading...

उस्मान हैदरची हत्या ही सैनेची मोठी कामगीरी आहे. कारण गेल्या काही दिवसांआधी जम्मू काश्मीरमध्ये  झालेल्या हल्ल्यात जैशच्या स्निपरांनी भारताच्या 3 जवानांना शहीद केलं.

सुत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये स्निपरांचे 2 घटांनी घुसखोरी केली होती. या 2 गटांनी 2 मोठे दहशतवादी हल्ले केले होते.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडे अमेरिका निर्मित M4 कार्बाइन बंदूक होती.

या ऑपरेशनमध्ये 42 राष्ट्रीय रायफल, एसओजी आणि सीआरपीएफचे जवानही सहभागी होते.

याआधी भारतीय सुरक्षादलांनी पुलवामामध्ये 14 जुलैला 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यात एका दहशतवाद्याची ओळख जैशचा चीफ मसूद अजहरच्या भाचाच्या रुपात झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...