• होम
  • व्हिडिओ
  • OMG VIDEO : वन विभागाची नामी शक्कल, हत्तीच्या पायात चढवला बूट
  • OMG VIDEO : वन विभागाची नामी शक्कल, हत्तीच्या पायात चढवला बूट

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 05:52 PM IST | Updated On: Mar 29, 2019 06:19 PM IST

    देहरादून, २९ मार्च: हत्तीला तुम्ही कधी शूज, चप्पल घातलेलं पाहिलं आहे का? उत्तराखंडमधील रामनगर वन विभागानं चक्क हत्तीच्या पायात बूट चढवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धुळीमुळे हत्तीच्या पायाला होणाऱ्या इन्फेक्शन रोखण्यासाठी वन विभागानं ही नामी शक्कल लढवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी