• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लोकसभेच्या पराभवानंतर आगामी निवडणुकीसाठी मायावतींनी सांगितला 'हा' फॉर्म्युला
  • VIDEO: लोकसभेच्या पराभवानंतर आगामी निवडणुकीसाठी मायावतींनी सांगितला 'हा' फॉर्म्युला

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 12:47 PM IST | Updated On: Jun 4, 2019 12:52 PM IST

    लखनऊ, 4 जून: बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली. मायावतींनी समाजवादी पक्षासोबत बरोबर युती तोडली नसली तरी पोटनिवडणुका मात्र स्वबळावरच लढणार असल्याचं सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी