SPECIAL REPORT : दुर्योधन ते औरंगजेब... राजीव गांधींवरील टीकेनंतर PM मोदी टार्गेटवर
SPECIAL REPORT : दुर्योधन ते औरंगजेब... राजीव गांधींवरील टीकेनंतर PM मोदी टार्गेटवर
मुंबई, 8 मे: नरेंद्र मोदींवर विरोधकांची चहूबाजूंनी विखारी टीका केली आहे. मोदी म्हणजे औरंगजेबाचा आधुनिक अवतार, संजय निरुपम यांचा हल्ला, तर राबडीदेवींकडून मोदींना जल्लादाची उपमा दिली आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीचा प्रचार विकासाऐवजी वैयक्तिक पातळीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात सर्वच पक्षातील नेत्यांकडून एकमेंकावर पातळी सोडून टीका केली जाते. मोदींनी राजीव गांधींवर टीका केल्यानंतर हे टीकासत्र जास्त धारदार झालं आहे.
मुंबई, 9 मे: नरेंद्र मोदींवर विरोधकांची चहूबाजूंनी विखारी टीका केली आहे. मोदी म्हणजे औरंगजेबाचा आधुनिक अवतार, संजय निरुपम यांचा हल्ला, तर राबडीदेवींकडून मोदींना जल्लादाची उपमा दिली आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीचा प्रचार विकासाऐवजी वैयक्तिक पातळीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात सर्वच पक्षातील नेत्यांकडून एकमेंकावर पातळी सोडून टीका केली जाते. मोदींनी राजीव गांधींवर टीका केल्यानंतर हे टीकासत्र जास्त धारदार झालं आहे.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.