Elec-widget

थेट गाडीवर चढली दारूच्या नशेत तराट तरुणी, भर रस्त्यात दिल्या 'अशा' पोज्

दारु पिऊन तराट झालेली ही तरुणी अतिशय कमी कपड्यात जयपूरच्या भर रस्त्यात गाडी चालवत गेली आणि तिने वाहतूकच रोखून धरली.

  • Share this:

पर्यटकांचं आवडतं शहर असलेल्या जयपूरमध्ये एका तरुणींच्या कारनाम्यानी खळबळ उडालीय.

त्या तरुणीने आपली गाडी भर रस्त्यात थांबवली आणि तिचे कारनामे सुरू झाले.

सुरुवातीला या तरुणींच्या चाळ्यांनी लोकांना धक्का बसला. मात्र नंतर लोकांनी तिला बघायला गर्दी केली.

नंतर त्या तरुणीने गाडीवर चढून आपले चाळे सुरूच ठेवले.

Loading...

गाडीच्या दारावर टेकत ती बघणाऱ्या लोकांना शिव्याही घालू लागली.

तोपर्यंत रस्त्यात प्रंचड वाहतूक कोंडी झाली आणि लोकांनी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढायला सुरूवात केली.

काही लोकांनी पोलिसांना फोन केल्यावर शेवटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस आल्यानंतरही दारुच्या नशेत असल्याने तिच्यावर काही फरक पडत नव्हता.

जास्तच गर्दी झाल्याने आणि लोकांनी आरडा ओरडा करायला सुरुवात केल्याने शेवटी ती तरुणी गाडी घेऊन पुढे निघाली. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2019 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...