• होम
  • व्हिडिओ
  • 'जय श्रीराम' म्हणू नका, त्याऐवजी असं घ्या रामाचं नाव; दिग्विजय सिंह यांचा VIDEO व्हायरल
  • 'जय श्रीराम' म्हणू नका, त्याऐवजी असं घ्या रामाचं नाव; दिग्विजय सिंह यांचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 09:47 PM IST | Updated On: Apr 19, 2019 09:47 PM IST

    भोपाळ, 19 एप्रिल : हनुमान जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात लोकसभेसाठी उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी हजेरी लावली. जय श्रीराम असा जयघोष तिथली भक्तमंडळी करत होती. ते ऐकून एका भक्ताला बाजूला घेत समजावलं की जय श्रीराम म्हणू नका. आपण रामाचं नाव कधीच असं घेत नाही, त्याऐवजी कसं रामनाम घ्यायचं आणि का हेसुद्धा दिग्विजय सिंह यांनी त्या भक्ताला समजावलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी