मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO : ट्रम्प- मेलानिया मोटेरा स्टेडियमकडे जाताना रस्त्यावर होती अभूतपूर्व गर्दी

VIDEO : ट्रम्प- मेलानिया मोटेरा स्टेडियमकडे जाताना रस्त्यावर होती अभूतपूर्व गर्दी

अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाचा भारत दौऱ्यावर आले आहेत. अहमदाबादापासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. त्यांच्या स्वागताला रस्ताभर नागरिकांनी गर्दी केली होती. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियमकडे जाताना रस्त्यावर अभूतपूर्व गर्दी झाली होती.

पुढे वाचा ...

First published: