अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : अतिथी देवो भव, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विमानतळावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला उभे होते. राजशिष्टाचाराचे औपचारिक नियम (Protocol) बाजूला ठेवून मोदीं विमानतळावर जात ट्रम्प दांपत्याचं स्वागत केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Trump 2020