• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: योग फिव्हर! डॉग स्क्वॉडने केलेल्या ह्या कवायती तुम्ही पाहिल्या का?
  • VIDEO: योग फिव्हर! डॉग स्क्वॉडने केलेल्या ह्या कवायती तुम्ही पाहिल्या का?

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 11:40 AM IST | Updated On: Jun 21, 2019 11:40 AM IST

    श्रीनगर, 21 जून: जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डॉग स्क्वॉडनेही आज योगा केला आहे. लोकांप्रमाणेच योग डेचा फिवर या डॉग स्क्वॉडलाही चढला आहे. BSF जवांच्या डॉग स्क्वॉडने वेगवेगळ्या कावायती केल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी