• होम
  • व्हिडिओ
  • तुम्ही मृत्यू जवळून पाहिलात का? नसेल तर हा VIDEO नक्की पाहा
  • तुम्ही मृत्यू जवळून पाहिलात का? नसेल तर हा VIDEO नक्की पाहा

    News18 Lokmat | Published On: Oct 22, 2018 01:59 PM IST | Updated On: Oct 22, 2018 01:59 PM IST

    तुम्ही कधी मृत्यूला जवळून पाहिलं आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा. मृत्यूच्या तोंडातून बाहेर आणणारा हा धक्कादायक व्हिडिओ धौलपुर रेल्वे स्टेशनचा आहे. अमित अग्रवाल नावाचा इसम पादचारी पुलावरून जाण्याऐवजी तो रेल्वे ट्रकवरून जातो. त्याचवेळी समोरून संपर्क क्रांती एक्सप्रेस वेगात येते. यावेळी हा युवक तात्काळ रेल्वे ट्रकच्या मध्यभागी झोपला. अख्खी ट्रेन या युवकाच्या अंगावरून गेली. ट्रेन गेल्यानंतर या युवकाला पाहून सगळे थक्क राहिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading