मुंबई, 4 ऑगस्ट : अयोध्येला राम जन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या मंदिराचा 5 ऑगस्टला भूमिपूजन सोहळा होणार आहे. अयोध्येचा हा संपूर्ण प्रवास कसा होता हे जाणून घेतलं एके काही कारसेवक असणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहा EXCLUSIVE मुलाखत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.