Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • सीबीआय ऑफिसरनंतर आता पोलिसांनाच अटक, VIDEO झाला व्हायरल
  • सीबीआय ऑफिसरनंतर आता पोलिसांनाच अटक, VIDEO झाला व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Feb 5, 2019 09:43 AM IST | Updated On: Feb 5, 2019 09:43 AM IST

    बिहार, 05 फेब्रुवारी : अपहरणाचा आरोप असलेला आरोपी पकरण्यासाठी दिल्ली पोलीस बिहारच्या सुपौलला गेली आणि त्यांनाच अटक झाली. दिल्लीतल्या एका तरुणीचं अपहरण करून ती सुपैलमध्ये असल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलीस सुपैलला दाखल झाले. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे परिसरात गावकऱ्यांची गर्दी झाली. पण दिल्ली पोलीस दारू पिऊन आल्याचा आरोप ठेवत गावकऱ्यांनी पोलिसांना अटक केली. त्याचाच हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी