मोहल्ला क्लिनिकमध्ये केले जातात प्रथमोपचार दिल्ली सरकार इथल्या बर्याच भागात मोहल्ला क्लिनिक चालवले जाते. जेथे स्थानिक लोकांना प्रथमोपचार सेवा दिल्या जातात. दिल्लीत गेल्या चोवीस तासात पाच कोरोनामुळे संसर्गग्रस्त रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर कोरोना-संक्रमित लोकांची संख्या येथे 35 झाली आहे. त्यापैकी एक परदेशी नागरिक आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.मौजपुर के मोहनपुरी इलाके के मोहल्ला क्लीनिक में कोरोना वायरस का एक पॉजिटिव मरीज़ मिलने के बाद सभी को ये निर्देश दिया जाता है कि जो लोग 12 मार्च से 18 मार्च तक क्लीनिक आएं हैं वो खुद को 15 दिनों के लिए होम-क्वारंटीन कर लें: S.D.M शाहदरा
— ANI_HindiNews (@AHindinews) March 25, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona