Home /News /national /

SPECIAL REPORT: दिल्ली लोकसभा निवडणुकीत फाईट, इमोशन, सस्पेन्स आणि ड्रामा!

नवी दिल्ली, 12 मे : लोकसभा निवडणुक मजल दरमजल करत सहाव्या टप्प्यात पोहोचली आहे. सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीत 7 जागांसाठी मतदान होणार आहे. पण यावेळची निवडणूक भाजप, काँग्रेस आणि आपध्ये तिरंगी लढत आहे. त्यामुळे दिल्लीचा गड कोण राखणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019

    पुढील बातम्या