Elec-widget

दिल्लीत JNUचे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये तुफान राडा, फी वाढवल्याने उडाला भडका

प्रशासनाने फीमध्ये केलेली वाढ, हॉस्टेलसाठीचे नवे नियम यांना विद्यार्थ्यांचा विरोध आहे. ही फी वाढ आणि जाचक नियम तातडीने मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केलीय.

  • Share this:

कायम चर्चेत राहणाऱ्या दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात JNU आज तुफान राडा झाला. त्यामुळे राजधानीतलं वातावरण चांगलंच तापलंय.

JNU प्रशासनाने लादलेले नवे नियम आणि फी वाढीमुळे विद्यार्थी संघटना भडकल्या आहेत.  नव्या नियमांमध्ये मुलींना रात्री मुलांच्या हॉस्टेलवर जाता येणार नाही.

त्याविरोधात विद्यार्थ्यांनी JNU कॅम्पसमध्ये निदर्शनांचं आयोजन केलं होतं.

Jawaharlal Nehru Students' Union (JNUSU) या विद्यार्थी संघटनेनं ही निदर्शने आयोजित केली होती.

विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने घोषणाबाजीने वातावरण चांगलंच तापलं होतं.

Loading...

विद्यार्थ्यांचा रेटा वाढल्याने पोलीस आणि विद्यार्थ्यी आमने-सामने आले आणि धुमश्चक्री झाली त्यामुळे वातावरण चांगलचं तापलं.

विद्यार्थी बॅरेकेट्सला धडका देत असल्याने पोलिसांनी लाठी हल्लाही केला.

विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा माराही केला.

प्रशासनाने फीमध्ये केलेली वाढ, हॉस्टेलसाठीचे नवे नियम यांना विद्यार्थ्यांचा विरोध आहे.

फी वाढ आणि हे जाचक नियम तातडीने मागे घ्या अशी मागणी या विद्यार्थी संघटनांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2019 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com