मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING : दिल्ली, गुजरातसह 7 राज्यांना तीव्र भुकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

BREAKING : दिल्ली, गुजरातसह 7 राज्यांना तीव्र भुकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

North India Earthquake Live Update: पंजाब, हरियाणा, जम्मू, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले.

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : राजधानी दिल्ली आणि जवळील राज्यांमध्ये भुकंपाचे तीव्र धक्के अनुभवायला मिळाले. हा भुकंप तब्बल 6.1 रिश्टर स्केल इतका मोठा होता. या भूकंपाचे केंद्र अफगणिस्तानात मानलं जात असून तजाकिस्तानमध्येही 6.3 रिश्टर स्केलचे धक्के पाहायला मिळाले. या भुकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक घराबाहेर आले आणि लोकांमध्ये काही वेळासाठी भीती निर्माण झाली होती. पंजाब, हरियाणा, जम्मू, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये भुकंपाचे धक्के जाणवले.

मिळालेल्या माहितीनुसार बराच काळ हे धक्के जाणवत होते. 6.1 रिश्टल स्केल हा तीव्र स्वरुपाचा भुकंप मानला जातो. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

अमृतसरमध्ये जमिनीच्या 10 किमीपर्यंत खोलपर्यंत भुकंपाचं केंद्र असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय अमृतसरमध्ये काही घरांचे नुकसान झाल्याचंही समोर आलं आहे.

First published:

Tags: Earthquake, India, Punjab, Rescue operation