ऑपरेशन न करताच शरीरात लपवली 24 लाखांची बिस्किटं, शोधताना पोलिसही चक्रावले

ऑपरेशन न करताच शरीरात लपवली 24 लाखांची बिस्किटं, शोधताना पोलिसही चक्रावले

दिल्ली विमानतळावर एक घटना घडली, या घटनेने कस्टम अधिकाऱ्यांना बुचकळ्यात टाकले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : दिल्ली विमानतळावर एक घटना घडली, या घटनेने कस्टम अधिकाऱ्यांना बुचकळ्यात टाकले आहे. या अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून तबब्ल 23.85 लाखांची सोन्याची बिस्किटं जप्त केली आहे. मात्र हे सोने लपवण्यासाठी हा प्रवाशांने एक वेगळीच शक्कल लढवली होती. हे पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले.

हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या भारतीय प्रवाशाकडून 23.85 लाखांचे सोने जप्त केले. वृत्तसंस्था एएनआयने हे चित्र शेअर केले आहे. मुख्य म्हणजे या प्रवाशाने स्वत:च्या शरीरात लपवून ठेवले होते. त्यानं तब्बल 24 सोन्याची बिस्किटं शरिरात लपवली होती.

वाचा-नुसता राडा! लग्नाच्या कपड्यातच नवरीनं आपल्या मैत्रिणीला लाथाबुक्क्यांनी हाणलं

वाचा-थंडीपासून वाचण्यासाठी रिक्षावाल्याचा अजब जुगाड, VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

वाचा-धक्कादायक! ऑक्सिजन सिंलेंडरच्या संसर्गाने आणि थंडीने 77 नवजात बालकांचा मृत्यू

वाचा-क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! एक-दोन नाही तर 2020मध्ये होणार तब्बल तीन वर्ल्ड

दरम्यान, 23.85 लाखांचे सोन्याचे मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अधिकारी प्रवाशाकडे विचारपूस करीत आहे, त्यानंतरच ती आणण्याचे कारण सांगता येईल, असे एएनआयला पोलिसांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2019 02:54 PM IST

ताज्या बातम्या