मराठी बातम्या /बातम्या /देश /...म्हणून महिलेने स्वत:ची अख्खी संपत्ती राहुल गांधींच्या केली नावावर

...म्हणून महिलेने स्वत:ची अख्खी संपत्ती राहुल गांधींच्या केली नावावर

एका महिलेने आपली संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नावावर केली आहे.

एका महिलेने आपली संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नावावर केली आहे.

एका महिलेने आपली संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नावावर केली आहे.

देहरादून, 4 एप्रिल : उत्तराखंडमधून (Uttarakhand) आज एक बातमी समोर आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, येथे एका महिलेने आपली संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नावावर केली आहे.

महिलेने सांगितलं कारण...

मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार संपत्ती दान करणाऱ्या महिलेचं नाव पुष्पा मुन्जियाल आहे. त्या 78 वर्षांच्या आहेत. महिलेने सांगितलं की, त्या राहुल गांधी यांच्या विचारातून प्रेरीत झाल्या आहेत, यासाठी त्या आपली संपूर्ण संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर करीत आहे.

काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद्र शर्मा यांनी सांगितलं की, महिलेने आपल्या मालमत्तेचा मृत्यूपत्र राहुल गांधींच्या नावावर केलं असून माजी प्रदेश अध्यक्ष प्रितम सिंह यांच्या निवासस्थळी जाऊन सुपूर्द केलं. काँग्रेस महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा म्हणाले की,महिला राहुल गांधी आणि एकंदरच गांधी कुटुंबाच्या कामाचं खूप कौतुक करतात.

हे ही वाचा-काँग्रेसच्या माजी आमदारांच्या शाळेत कॉपी पुरवण्यासाठी धक्कादायक प्रकार; चौथ्या मजल्यावर चढताहेत तरुण; बघा VIDEO

त्या म्हणाल्या की, गांधी कुटुंबाने देशाच्या स्वातंक्ष्यापासून आतापर्यंत नेहमीत पुढे येऊन देशासाठी त्याग केला. मग इंदिरा गांधी असो वा राजीव गांधी. त्यांनी देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची कुर्बानी दिली. ही संपत्ती नेमकी किती आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

First published:
top videos

    Tags: Rahul Gandhi (Politician), Uttarakhand, Young Congress