• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भारतात 'या' ठिकाणी दिसला जगातील सर्वात दुर्मीळ प्राणी
  • VIDEO: भारतात 'या' ठिकाणी दिसला जगातील सर्वात दुर्मीळ प्राणी

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 03:55 PM IST | Updated On: Jul 5, 2019 03:55 PM IST

    देहरादून, 5 जुलै: उत्तराखंडमध्ये गंगोत्री नॅशनल पार्क परिसरात पुन्हा एकदा स्नो लेपर्ड अर्थात हिमबिबट्याचं दर्शन झाल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हा स्नो लेपर्ड चक्क रस्त्यावरून जाताना दिसला इतकच नाही तर 4 हजार मीटर उंच पर्वतरांगांवर वाट काढत जाताना स्नो लेपर्ड कॅमेऱ्यात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading