मराठी बातम्या /बातम्या /देश /संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट झाली हॅक

संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट झाली हॅक

दरम्यान संरक्षण खात्याने सगळं पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत

दरम्यान संरक्षण खात्याने सगळं पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत

दरम्यान संरक्षण खात्याने सगळं पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत

    06 एप्रिल: भारताच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाईट हॅक झाली  आहेत. महत्त्वाच म्हणजे वायुदलाने लवकर चीन व पाकिस्तान विरूद्ध संयुक्त आघाडीवर लढणार असल्याची घोषणा केल्यावर ही घटना घडलीय.

    संरक्षण खात्याच्या वेबसाईटवर अचानक चिनी अक्षरं दिसू लागली आहेत. दरम्यान संरक्षण खात्याने सगळं पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण संरक्षण खात्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती या वेबसाईटवर असल्याने धोका वाढला आहे. पण ही वेबसाईट कुणी हॅक केलीय हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. चीन किंवा पाकिस्तानातून ही वेबसाईट हॅक झालेली असू शकते. याआधीही अशा अनेक घटना  घडल्या आहेत

    आता संरक्षण खात्याची वेबसाईट पूर्वपदावर कधी येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

    First published:

    Tags: Defence, Hacked, India, Website, निर्मला सीतारमन, वेबसाईट