• होम
  • व्हिडिओ
  • स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO
  • स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांनी केलं उड्डाण, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 11:21 AM IST | Updated On: Sep 19, 2019 11:41 AM IST

    बंगळुरू, 19 सप्टेंबर: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तेजसमधून उड्डाण केलं. तेजस हे स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तीन वर्षांपूर्वी वायुसेनेच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलं. तेजसमधून उड्डाण करणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षण मंत्री आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी