#WATCH Delhi: Deepika Padukone joins students at Jawaharlal Nehru University, during their protest against #JNUViolence. pic.twitter.com/Ytc28MCGHT
— ANI (@ANI) January 7, 2020
Delhi: Deepika Padukone joins students at Jawaharlal Nehru University, during their protest against #JNUViolence. pic.twitter.com/9P6IMzs0AS
— ANI (@ANI) January 7, 2020
जेएनयू हल्ला प्रकरणी बॉलिवूडकारांनी केलेल्या आंदोलनात दिग्दर्शनात दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी एक कविता वाचली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. याशिवाय ही कविता विशाल यांनी त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरही शेअर केली आहे. या कवितेच्या ओळी आहेत. 'हम मायूस नहीं हैं, हम हैरान नहीं, जैसा सोचा था तुम वैसे ही निकले' विशाल यांनी या कवितेतून भावुक अंदाजात JNU हल्ला प्रकरणी विरोध जाहिर केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. युट्यूब चॅनेल मोजो स्टोरीनं हा व्हिडीओ पब्लिश केला आहे. विशाल भारद्वाज यांनी कवितेच्या काही ओळी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, अशाप्रकारे कायद्याची पायमल्ली करण्याला जबाबदार कोण आहे. विशाल यांची ही कविता सर्वांनाच आवडली असून हजारो लोकांनी ही कविता आतापर्यंत शेअर केली आहे.#WATCH Delhi: Deepika Padukone outside Jawaharlal Nehru University, to support students protesting against #JNUViolence. pic.twitter.com/vS5RNajf1O
— ANI (@ANI) January 7, 2020
JNU मध्ये झालेल्या हल्ल्याचा याआधीही अनिल कपूर, आलिया भट, राजकुमार राव, ट्विंकल खन्ना, अनुराग कश्यप आणि सोनम कपूर यांनी निषेध केला होता. या हल्ल्याला सर्वांनीच भ्याड, भीतीदायक आणि निर्दयी म्हटलं आहे. असा भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.हम मायूस नहीं हैं, हम हैरान नहीं जैसा सोचा था तुम वैसे ही निकले
रात में सूरज लाने का वादा करके दिन में रात उगा कर दिखला दी तुमने पानी पानी कह के बरसाया तेज़ाब और इक आग लगा कर दिखला दी तुमने हम मायूस नहीं हैं हम हैरान नहीं Who is accountable for this lawlessness? #JNUattack — Vishal Bhardwaj (@VishalBhardwaj) January 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Deepika padukon