• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO : लोकसभा निवडणुकीआधी नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद
  • EXCLUSIVE VIDEO : लोकसभा निवडणुकीआधी नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 08:01 PM IST | Updated On: Mar 18, 2019 08:03 PM IST

    दंतेवाडा, 18 मार्च: लोकसभा निवडणुकीच्या आधी छत्तीसगडमंधील दंतेवाडा येथे सोमवारी नक्षलवाद्यांनी स्फोट केला. नक्षलवाद्यांनी कोंडा सावली-कमल पोस्टच्या जवळ सुरक्षा जवानांवर हल्ला केला. यात 6 जवान जखमी झाले आहेत तर एक जवान शहीद झाला आहे. शशिकांत तिवारी असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. सीआरपीएफच्या 231 बटालियनचे जवान सर्च ऑपरेशनसाठी जात असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला आणि गोळीबार सुरु केला. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा पथक पाठवण्यात आले आहे. तर जखमी जवानांना उपचारासाठी रायपूरकडे हलवण्यात आले आहे. येत्या 11 एप्रिल रोजी येथे लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading