• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी
  • VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 02:46 PM IST | Updated On: Jul 7, 2019 02:46 PM IST

    नवी दिल्ली, 7 जुलै: प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिने आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीतील जवाहर लाल नेहरू स्टेडियमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान, भाजपचे महासचिव रामलाल आणि मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत सपना चौधरी हिने भाजपमध्ये प्रवेश केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी