• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : लग्न सोहळ्यात बंदुकीने पैसे उडवण्याचा प्रयत्न, गोळी लागून डान्सरचा मृत्यू
  • LIVE VIDEO : लग्न सोहळ्यात बंदुकीने पैसे उडवण्याचा प्रयत्न, गोळी लागून डान्सरचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Feb 23, 2019 12:13 PM IST | Updated On: Feb 23, 2019 12:18 PM IST

    पाटणा, 23 फेब्रुवारी : लग्न सोहळ्यात गोळी लागून डान्सरचा जागेवरच मृत्यू झाला आहे. आकृती सिंह असं मृत्यू झालेल्या डान्सरचं नाव आहे. बिहारच्या सहरसा जिल्हात एका लग्न सोहळ्यामध्ये डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा समोर बसलेल्या एकाने बंदुकीने डान्सरवर पैसे उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदुकीतून सुटलेली गोळी डान्सरला लागली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading