भयंकर होत चाललं आहे फानी चक्रीवादळ, घेऊ शकतं रौद्ररुप

भारतीय हवामान खात्याने हे वादळ एप्रिलमध्ये निर्माण झालेलं गेल्या 40 वर्षांतलं सर्वात मोठं वादळ असू शकेल, अशी शक्यता वर्तवली आहे.

  • Share this:

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दबावाच्या क्षेत्रामुळे फानी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी भयंकर रुप घेऊ शकतं.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 12 ते 24 तासांमध्ये समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारताच्या सीमेलगत काही भागांत ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 30 एप्रिलपर्यंत फानी चक्रीवादळ हे देशाच्या उत्तर-पश्चिम भागात धडकणार. यानंतर हे चक्रीवादळ देशाच्या उत्तर-पूर्व भागात सरकण्याची शक्यता आहे.

Loading...

भारतीय हवामान खात्याने हे वादळ एप्रिलमध्ये निर्माण झालेलं गेल्या 40 वर्षांतलं सर्वात मोठं वादळ असू शकेल, अशी शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याने हे वादळ एप्रिलमध्ये निर्माण झालेलं गेल्या 40 वर्षांतलं सर्वात मोठं वादळ असू शकेल, अशी शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने हे वादळाचं रुपांतर extremely severe cyclone अर्थात अतितीव्र चक्रीवादळात झाल्याचं बुधवारी स्पष्ट केलं. यामुळे किनाऱ्यावर ताशी 205 किमी वेगाने वारे वाहू शकतात. यापूर्वी भारतात धडकलेल्या तितली वादळात 60 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापेक्षाही फानी वादळ तीव्र असू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 06:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...