फानी वादळाचा तडाखा, धडकी भरवणारे 7 VIDEO

फानी वादळाचा तडाखा, धडकी भरवणारे 7 VIDEO

गेल्या 20 वर्षांतलं सर्वात भीषण वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. त्याचं नाव आहे फानी..

  • Share this:

ओडिशा, 03 मे : गेल्या 20 वर्षांतलं सर्वात भीषण वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. त्याचं नाव आहे फानी..ताशी तब्बल 175 किलो मीटर इतक्या वेगानं घोंघावणाऱ्या या वादळानं आपलं रौद्र रूप दाखवायला सुरूवात केली आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरसह कटक, भद्रक या शहरांमध्ये फनीचा हाहाकार सुरू आहे. सोसाट्याचा वारा आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाचं थैमान सुरू आहे.

ओडिशातली तब्बल 10 हजार गावं आणि 52 शहरांना फानीचा तडाखा बसणार आहे. जवळपास 11 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तब्बल 200 पेक्षा जास्त ट्रेन, ओडिशाला जाणाऱ्या विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आली आहे.

======================================================================================================================================================================================================================================================
=============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2019 06:38 PM IST

ताज्या बातम्या