• होम
  • व्हिडिओ
  • CycloneVayu: चक्रीवादळाची गुजरातकडे वेगानं कूच, पोरबंदरहून थेट ग्राऊंड रिपोर्ट
  • CycloneVayu: चक्रीवादळाची गुजरातकडे वेगानं कूच, पोरबंदरहून थेट ग्राऊंड रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 11:59 AM IST | Updated On: Jun 12, 2019 11:59 AM IST

    पोरबंदर 12 जून: येत्या 24 तासांत वायू चक्रीवादळ गुजरातला धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमधील 3 लाखहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर 3 दिवस खबरदारीचा इशारा म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.कच्छ, द्वारका, पोरबंदर, जुनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी