जवानांच्या कँपवरच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, 4 दहशतवादी ठार

जवानांच्या कँपवरच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, 4 दहशतवादी ठार

मुख्य म्हणजे या हल्लात एकही सीआरपीएफ जवान किंवा सामान्य नागरिक जखमी झाला नाही.अशा पद्धतीनं हल्ला अपयशी करण्याची पहिलीच वेळ असल्याचं म्हटलं जातं आहे.

  • Share this:

05 जून : जम्मू-काश्मीरच्या बंडीपूरमध्ये असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर आज 4 आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. मात्र सीआरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे हा हल्ला अपयशी झाला.

या सर्व चारही दहशतवाद्यांना सीआरपीएफ जवानांनी कंठस्नान घातलं आणि मुख्य म्हणजे या हल्लात एकही सीआरपीएफ जवान किंवा सामान्य नागरिक जखमी झाला नाही.अशा पद्धतीनं हल्ला अपयशी करण्याची पहिलीच वेळ असल्याचं म्हटलं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading