• होम
  • व्हिडिओ
  • धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी अडवल्यानं कर्मचाऱ्याला 8 किमी फरफटत नेलं
  • धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी अडवल्यानं कर्मचाऱ्याला 8 किमी फरफटत नेलं

    News18 Lokmat | Published On: Apr 14, 2019 01:46 PM IST | Updated On: Apr 14, 2019 01:55 PM IST

    हरयाणा, 14 एप्रिल: इनोव्हा कारला थांबवण्याचा प्रयत्न केल्यानं टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याला चक्क 8 किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला. हरयाणाच्या गुरूग्राममध्ये खेडकी दौला टोल नाक्यावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 8 किलोमीटरपर्यंत कर्मचारी बोनेटला धरून होता मात्र तरीही कार चालकानं गाडी थांबवली नाही. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी