• होम
  • व्हिडिओ
  • तरुणांच्या टोळीनं साधूला बेशुद्ध होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल
  • तरुणांच्या टोळीनं साधूला बेशुद्ध होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 12:29 PM IST | Updated On: Jun 28, 2019 12:30 PM IST

    राजस्थान, 28 जून: काही तरुणांनी मिळून साधूला जबदस्ती दारू प्यायला लावली आणि बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तरुणांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ बनवला आहे. तरुणांनी साधूला अर्धनग्न करून मारहाण केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ जरी राजस्थानचा म्हटला जात असला तरीही पोलिसांनी मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी