• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दारू पिऊन तमाशा करणाऱ्या युवकाला दिली 'ही' भयानक शिक्षा
  • VIDEO: दारू पिऊन तमाशा करणाऱ्या युवकाला दिली 'ही' भयानक शिक्षा

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 09:58 AM IST | Updated On: Jun 22, 2019 09:58 AM IST

    मंदसौर, 22 जून: मध्य प्रदेशातील मंदसौर इथे 5 ते 6 तरुणांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नारायणगड परिसरातील घटना घडली आहे. यामध्ये युवकाला मारहाण करणाऱ्यांच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावत असल्याचं दिसत आहे. या युवकानं लग्नात दारू पिऊन तरुणांसोबत तमाशा केल्यानं तरुणांनी मारहाण केली. याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी