सानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा!

सानियानं दिली गोड बातमी, लवकरच येणार नवा पाहुणा!

सानिया मिर्झा-मलिकच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. ही बातमी खुद्द सानियानेच ट्विटरवरून दिलीय

  • Share this:

हैदराबाद,ता.23 एप्रिल: सानिया मिर्झा-मलिकच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. ही बातमी खुद्द सानियानेच ट्विटरवरून दिलीय. सानियाने एक फोटो पोस्ट केलाय. त्यात तीन टीशर्ट्स आहे.

एकावर मिर्झा,दुसऱ्या टी शर्टवर मिर्झा-मलिक तर तिसऱ्या टी शर्टवर फक्त मलिक असं लिहिलंय. या आधी गोव्यात एका कार्यक्रमात बोलताना तिनं मला आणि शोएबला एक मुलगी पाहिजे अशी इच्छा बोलून दाखवली होती.

सानिया आणि शोएब मलिकचं 2010 लग्न झालं होतं. भारत आणि पाकिस्तानातही या लग्नाला विरोध झाला होता. cricket--declares-to-be--on-social-media

First published: April 23, 2018, 10:22 PM IST

ताज्या बातम्या