S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...अन् शिकारीसाठी आलेल्या सिंहालाच वासराने पळवलं
  • VIDEO: ...अन् शिकारीसाठी आलेल्या सिंहालाच वासराने पळवलं

    News18 Lokmat | Published On: Dec 27, 2018 04:20 PM IST | Updated On: Dec 27, 2018 04:22 PM IST

    गुजरात,अमरेली, 27 डिसेंबर : सिंह म्हटलं की सगळ्यांची भंबेरी उडते. बरं सिंह इतर प्राण्यांना खातानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण आताच्या या व्हिडिओमध्ये चक्क गायीचं वासरू एका सिंहांच्या छाव्याला पळवतं आहे. खरंतर पुढे वासरू आणि मागे सिंह असं दिसतं पण या व्हिडिओमध्ये वासराने सिंहला तुफान पळवलं आहे. गुजरातच्या अमरेलीमधला हा व्हिडिओ आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close