जमातच्या कार्यक्रमात गेलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी देशभर मोहिम राबविण्यात आली होती. त्यांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.गृह मंत्रालय द्वारा पर्यटक वीजा पर तब्लीगी गतिविधियों में लिप्त पाए जाने के कारण 960 विदेशियों को ब्लैक लिस्ट किया गया है और साथ ही उनका भारतीय वीजा भी रद्द कर दिया गया है।
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) April 2, 2020
देशाची राजधानी सध्या कोरोनामुळे हादरली आहे. निजामुद्दीन दर्गा येथे आयोजित कार्यक्रमांमुळे तब्बल 9 हजार लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमात मौलाना साद यांनी लॉकडाउनमध्येही गर्दी जमवण्याचे लोकांना आवाहन केले.In the case of Tablighi Jamaat,Nizamuddin, 960 foreigners have been blacklisted and their tourist visas cancelled after they were found involved in activities related to Tablighi Jamat: Office of the Home Minister https://t.co/Nq2JRCJBli
— ANI (@ANI) April 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.