मराठी बातम्या /बातम्या /देश /ज्योतिरादित्य सिंधियांच्या कार्यक्रमात जेवणासाठी राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

ज्योतिरादित्य सिंधियांच्या कार्यक्रमात जेवणासाठी राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

<strong>भोपाळ, 13 ऑक्टोबर :</strong> काँग्रेसचे फायरब्रँड नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मध्य प्रदेशातील श्योपुर इथल्या एका कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला आहे. जेवनावरून या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाणही झाली असल्याची माहिती आहे. तसंच यादरम्यान, जेवनातील पदार्थांची चोरी झाल्याचीही चर्चा आहे.

पुढे वाचा ...

    भोपाळ, 13 ऑक्टोबर : काँग्रेसचे फायरब्रँड नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मध्य प्रदेशातील श्योपुर इथल्या एका कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला आहे. जेवनावरून या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाणही झाली असल्याची माहिती आहे. तसंच यादरम्यान, जेवनातील पदार्थांची चोरी झाल्याचीही चर्चा आहे.

    First published:

    Tags: Congress, Jyotiraditya scindia, Madhya pradesh