मोठी बातमी : राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? राहुल-पवार भेट सुरू

राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत या भेटीत चर्चा होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 04:20 PM IST

मोठी बातमी : राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? राहुल-पवार भेट सुरू

नवी दिल्ली, 30 मे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत या भेटीत चर्चा होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील.




Loading...

(सविस्तर बातमी लवकरच)


VIDEO: मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी 'या' मंत्र्याने धरले मुलीचे पाय


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...