• होम
  • व्हिडिओ
  • राहुलचा मास्टर स्ट्रोक, काँग्रेस अध्यक्षांची UNCUT पत्रकार परिषद
  • राहुलचा मास्टर स्ट्रोक, काँग्रेस अध्यक्षांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Mar 25, 2019 02:25 PM IST | Updated On: Mar 25, 2019 02:30 PM IST

    नवी दिल्ली, 25 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. देशातील गरीबी हटवण्यासाठी एका वर्षात गरीब कुटुंबियांना 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. याचा देशातील 5 कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. पाहा त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद UNCUT

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading