• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेस कार्यकर्तेच प्रियांका गांधींच्या विरोधात, 'तिकीट मागे घ्या'च्या दिल्या घोषणा
  • VIDEO: काँग्रेस कार्यकर्तेच प्रियांका गांधींच्या विरोधात, 'तिकीट मागे घ्या'च्या दिल्या घोषणा

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 08:56 PM IST | Updated On: Mar 17, 2019 09:13 PM IST

    प्रयागराज, 17 मार्च : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. तिकीट मागे घ्या अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या या विरोधामुळे प्रियांका गांधी या प्रयागराजसाठी रवाना झाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी