S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'अमेरिका लादेनबाबत पुरावे देतं तर आपण AIR STRIKE चे का नाही?'
  • VIDEO : 'अमेरिका लादेनबाबत पुरावे देतं तर आपण AIR STRIKE चे का नाही?'

    Published On: Mar 3, 2019 12:00 PM IST | Updated On: Mar 3, 2019 12:20 PM IST

    भोपाळ, 3 मार्च : 'आताचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. अमेरिकेनं दहशतवादी लादेनचा खात्मा केल्यानंतर याबाबत पुरावे दिले. सॅटेलाईटद्वारे मिळणाऱ्या फोटोंच्या साहाय्याने आपणही एअर स्ट्राईकचे पुरावे द्यावेत,' असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. त्यानंतर या हल्ल्याबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. हल्ला केला तर पुरावेही बाहेर आणा, अशी प्रतिक्रिया देशातील अनेक नेत्यांनी दिली. अशातच आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close