• होम
  • व्हिडिओ
  • काँग्रेसची 'ही' उमेदवार भाषण करताना लागली रडायला... व्हिडिओ व्हायरल
  • काँग्रेसची 'ही' उमेदवार भाषण करताना लागली रडायला... व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 07:17 PM IST | Updated On: Mar 27, 2019 07:28 PM IST

    आग्रा, 27 मार्च : काँग्रेसच्या प्रीता हरित भावुक होऊन भाषण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे त्यांची सभा सुरू होती. सुरुवातीला सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा तुफान गोंधळ सुरू होता. प्रीता हरित यांनी भाषणाची सुरुवात करताच टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. यावेळी कार्यकर्त्यांना त्यांचा संघर्ष सांगताना त्यांचे डोळे भरुन आले होते. त्यांचा सभेतील पाणावलेल्या डोळ्यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी