S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रियांका गांधींच्या दौऱ्यावेळी काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले
  • VIDEO : प्रियांका गांधींच्या दौऱ्यावेळी काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले

    Published On: Mar 20, 2019 02:19 PM IST | Updated On: Mar 20, 2019 03:22 PM IST

    वाराणसी, 20 मार्च : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. त्या आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात पोहचल्या होत्या. वाराणसीमध्ये घोषणाबाजी करताना भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी एकमेकांना खेचण्याचा प्रकारही घडला. याचा व्हिडीओ आता व्हायरल होता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close