मध्य प्रदेश सरकारकडून 5 बाबा आणि गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

मध्य प्रदेश सरकारकडून 5 बाबा आणि गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

यामध्ये भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरीहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. हे पाचही जण नर्मदा संवर्धन समितीत आहेत

  • Share this:

04 एप्रिल : मध्य प्रदेश सरकारचा एक निर्णय सध्या वादात सापडलाय.  5 धार्मिक गुरूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. यामध्ये भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरीहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. हे पाचही जण नर्मदा संवर्धन समितीत आहेत, आणि आता त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलाय.

निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप सरकारचा हा स्टंट आहे, शिवराज सिंहांना वाटतंय यानं त्यांची पापं धुवून निघतील, अशी टीका काँग्रेसनं केलीये.

First published: April 4, 2018, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading