• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: निवडणुकीवरून भररस्त्यात मुलींमध्ये तुफान राडा
  • VIDEO: निवडणुकीवरून भररस्त्यात मुलींमध्ये तुफान राडा

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 04:16 PM IST | Updated On: Aug 26, 2019 04:16 PM IST

    आग्रा, 26 ऑगस्ट: राजस्थानमधील श्री कल्याण राजकीय कन्या महाविद्यालयात होणाऱ्या निवडणुकीवरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटांमधील तरुणींनी आक्रमक पवित्रा घेत हाणामारी केली. राजस्थानमधील सीकर शहरात महाविद्यालयाबाहेर हा प्रकार घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी