सोशल मीडियावर राजकीय पोस्ट टाकताय? सावधान! निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

सोशल मीडिया कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाची बैठक

  • Share this:

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर त्या सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता त्यावरही आयोग नजर ठेवून आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी आयोगाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसह इतरांकडून सोशल मीडियाचा दुरूपयोग होऊ नये यासाठी आयोगाने सोशल मीडिया कंपन्यांची बैठक बोलावली होती. यात सोशल मीडियावरही आचार संहिता लागू करण्यावर चर्चा झाली होती.

फेसबूक, ट्विटरसह इतर सोशल मीडिया, मोबाइल आणि इंटरनेट कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी झालेल्या बैठकीत आचार संहिता लागू करण्याबाबत चर्चा झाली.

 यामुळे स्वतंत्र, निपक्षपातीपणे शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आचारसंहितेचे पालन होण्यास मदत होईल.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या धर्तीवरच ही आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.

निवडणुक आयोगाच्या बैठकीत इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया, फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, गूगल, शेअरचॅट, टिक टॉक, बिग टीव्ही यांसारख्या सोशल मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 02:02 PM IST

ताज्या बातम्या