Home /News /national /

VIDEO: रोड शोमध्ये तरुणाने अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली

नवी दिल्ली, 04 मे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या थोबाडीत मारल्याचा प्रकार समोर आला आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित एका रोड शोमध्ये एका तरुणाने अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली वाजवली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: AAP, Arvind kejriwal, Delhi, Election 2019, Lok sabha election 2019, Lok Sabha Elections 2019

    पुढील बातम्या