S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • काश्मिरी युवक आणि जवानांमध्ये तणाव, थेट घटनास्थळावरील VIDEO आला समोर
  • काश्मिरी युवक आणि जवानांमध्ये तणाव, थेट घटनास्थळावरील VIDEO आला समोर

    Published On: Apr 7, 2019 07:44 PM IST | Updated On: Apr 7, 2019 07:44 PM IST

    श्रीनगर, 7 एप्रिल : काश्मिरी युवक आणि भारतीय लष्कराच्या जवानांमधील तणावाची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या गंदरबाल इथं राहिल रशीद या दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारावेळी हा सगळा प्रकार घडला आहे. यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close